महाविकास आघाडीचे आणि भाजपचे नेते मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त म्हणून नेमणूक करण्याचा विषय चर्चेला नव्हता असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले तरी पडद्याआड तशी चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री विनोद तावडे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांचा भाजपच्या शिष्टमंडळात समावेश होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री अस्लम शेख यांचा समावेश होता. काय घडले राजभवनावर आणि कोई आहेत शक्यता…?
#uddhavthackeray #devendrafadnavis #lockdown #maharashtranews #coronanews #LokmatNews
Subscribe to Our Channel 
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….
Click on Right here For Newest Information & Updates►
To Keep Up to date Obtain the Lokmat App►
Android Google Play:
Like Us On Fb ►
Observe Us on Twitter ►
Instagram ►
The post उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात ! भाजपची खेळी? Lockdown and Political News | Atul Kulkarni appeared first on Down The Middle News.
source https://downthemiddlenews.com/%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d/
No comments:
Post a Comment